Ladki Bahin Yojana : १५०० नव्हे ३००० येणार? लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता लवकरच मिळणार; पन यांनाच मिळणार पैसे..,

Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana August Installment News : नमस्कार लाडक्या बहिनींनो, महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली असून याबाबत १५०० रूपये दिले जात आहेत. आतापर्यंत जुलै २०२५ पर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले असून ऑगस्ट हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. Ladki Bahin Yojana Update: महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली … Read more