New born baby kit : बेबी केअर किट योजना अर्ज सुरू; मिळवा 2000 चे मोफत किट, येथे करा अर्ज..,
Baby Care Kit Yojana Apply 2025-26 : सर्वांना नमस्कार, आई व बाळाचे आरोग्य हे कुटुंब आणि समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाने यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातलीच एक महत्त्वाची योजना म्हणजे बेबी केअर किट (Baby Care Kit Yojana) योजना. ही योजना सर्वांसाठी खूप महत्वाची आहे, बेबी केअर किट (Baby … Read more